कथेच्या व्याख्या
F. Y. B.A. (Sem. - I)
मराठी - [G-1] मराठी साहित्य : कथा आणि भाषिक कौशल्य
F. Y. B.A. (Sem. - I) कथेच्या व्याख्या
कथेच्या स्वरूपावर समीक्षकांनी व अभ्यासकांनी कथेच्या व्याख्या प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे
1 जॉन हॅडफिल्ड :
A story is not too long असे कथे विषयी म्हटले आहे म्हणजेच कथेच्या लघुत्वाकडे / लहान रूपआकडए लक्ष वेधले आहे. तसेच ती अध्या तासात सपेल, असेही ते म्हणतात.
2) एडगर ॲलर पो :
कथा वाचकांच्या मनावर एक ठसा उमटविणारी असते असे म्हटले आहे..
3) सुधा जोशी :
कथेच्या स्वारु पावर प्रकाश टाकताना सुधा जोशी म्हणतात कथेचे लधुरूप व तिच्या संस्कारांची एकता यामुळे तिच्या रचनेत , संघटनेत काही विशेष स्वाभावत:च येतात. एककेद्रितता, संपेक्ष, काटेकोर, नेमके पणा हे कथेच्या कला तंत्राचे खास विशेष सांगता येईल" या व्याख्येतही कथेचे लधुरूप लघुत्वाकडे प्रकाश टाकण्यात आला आहे.
4) भालचंद्र नेमाडे :
मराठीतील ज्येष्ठ कादंबरीकार व समीक्षक भालचंद्र नेमाडे यांनी लघुकथा हा कमी लांबीचा, चिचोला भाषिक आवश्यक पुरविनारा , एक सुत्री आशय सुत्रातून स्थलकालाचे संकूचित म्हणून तीव्र संवेदना देशाला प्रकार आहे असे म्हटले आहे भालचंद्र नेमाडे लघुकथा कडे लक्ष वेधताना तिच्या परीनाम कारकाचे महत्व ओळखून ही इतर साहित्य प्रकारान पेक्षा लघुकथा फारशी महत्त्वाची नाही असा अभिप्राय दिला आहे
5) ना. सी. फडके :
मराठी लघुकथेचे शिल्पकार ना. सी. फडके म्हणतात, कथा ही कमीत पात्रे व कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परीनाम कारकपणे सांगितले व ऐकनार्याच्य मनावर एकच ठसा उमटविणारी हकिगत म्हणजे लघुकथा होय
अशा प्रकारे कथेच्या स्वरूपावर समीक्षकांनी व अभ्यासकांनी कथेच्या व्याख्या प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे
Read more